महाराष्ट्र स्नेह मंडळ इंडियाना संकेत स्थळावर हार्दिक स्वागत !!
Maharashtra Sneha Mandal of Indiana (MSMI) is committed to keep providing this Marathi platform as well as showcase talent to harmonize community and being one feeling.
We offer platform for everyone to participate, socialize, build the community feeling and at the same time have fun.
Upcoming Event
Ganesh Utsav 15th Sept 2024
आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे या निमित्ताने सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा. आपल्या मंडळाच्या Facebook पेजला लाइक करा. तसेच आपले WhatsApp ग्रुप जॉईन करा.