MSMI

Maharashtra Sneha Mandal of Indiana (MSMI)

Maharashtra Sneha Mandal of Indiana (MSMI) is a non-profit, social, and cultural organization. MSMI was founded in 1990 in the Indiana area. The main objective of this non-profit tax-exempt organization is to retain the culture of the state of Maharashtra and pass it on to the next generation.

Our mission is to promote and nurture Marathi culture to all and beyond the community.

महाराष्ट्र स्नेह मंडळ इंडियाना (MSMI) गेली अनेक वर्षे इंडियानापोलीस आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना एकत्र आणण्याचा आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साता समुद्रापार महाराष्ट्रीयन रूढीपरंपरांचा प्रचार या संवर्धन करणे हेच आमचे ध्येय आहे.
मकर संक्रांत, गुढी पाडवा, गणेशोत्सव, दिवाळी, इत्यादी सणांच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊन मित्रपरिवार वाढण्यास मदत होते. मंडळातर्फे साजरे केले जाणारे सण पाहून युवा पिढीला आपल्या चालीरीती समजण्यास मदत होते. नृत्य, संगीत, गायन, वक्तृत्व, नाटक या कलागुणांना वाव मिळण्यासाठी MSMI हे मराठी भाषेतील हक्काचे व्यासपीठ आहे.
MSMI नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास किंवा उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्या सगळ्या लहान थोरांचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या सहभागाने महाराष्ट्र स्नेह मंडळ इंडियाना या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होवो ही देवचारणी प्रार्थना महाराष्ट्र स्नेह मंडळ इंडियाना (MSMI) गेली अनेक वर्षे इंडियानापोलीस आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना एकत्र आणण्याचा आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साता समुद्रापार महाराष्ट्रीयन रूढीपरंपरांचा प्रचार व संवर्धन करणे हेच आमचे ध्येय आहे.
मकर संक्रांत, गुढी पाडवा, गणेशोत्सव, दिवाळी, इत्यादी सणांच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊन मित्रपरिवार वाढण्यास मदत होते. मंडळातर्फे साजरे केले जाणारे सण पाहून युवा पिढीला आपल्या चालीरीती समजण्यास मदत होते. नृत्य, संगीत, गायन, वक्तृत्व, नाटक या कलागुणांना वाव मिळण्यासाठी MSMI हे मराठी भाषेतील हक्काचे व्यासपीठ आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळ

We are proud BMM (Bruhan Maharashtra Mandal) Member.