Volunteer

Volunteer

MSMI नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास किंवा उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्या सगळ्या लहान थोरांचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या सहभागाने महाराष्ट्र स्नेह मंडळ इंडियाना या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होवो ही देवाचरणी प्रार्थना.